Letters

पत्र.क्र. ४७

*© श्रीधर संदेश*

*श्रावण शुद्ध द्वादशी ॥*

*श्रीगिरिनाथेश्वरो विजयतेतराम्* ।।

श्रीसमर्थांच्या सेवेत तुम्ही सर्व आहां. मन द्विधा करूं नये तिथे कुणीतरी पाहिजे. *माझ्या सेवपेक्षा तिकडचे व्यवस्थित चालले म्हणजे माझ्या मनाला समाधान असते तेव्हा श्रीसमर्थांच्या सेवेत तुम्ही असल्यामुळे तुम्हावर माझे फारच प्रेम आहे.* तुम्हां वर श्रीसमर्थांची पूर्णकृपा होवो…

*सर्वे जनाः सुखिनो भवन्तु ।*

*इतिशम्*
*श्रीधरस्वामी*

home-last-sec-img