Letters

पत्र.क्र. ४९

*© श्रीधर संदेश*

*स. भ. दिनकरबुवांस पत्र*

*निस्पृहाची मोक्षभूमी -*

निस्पृहाने आपली विशाल भूमिका कधीहि विसरु नये. व्यवहार हा साधक व्हावा, विष होऊन परिणामू नये. व्यवहाराच्या भावना कमीपणाच्या व संकुचित असून त्या विरक्ताला कोपऱ्यात बसवतात. सदोदित विशालभावनेची आत्मस्थिती बाळगून गंभीरपणे आपले साधन चालवावे. विश्वव्यापी आत्मभावनेची विशाल भूमिकाच निस्पृहाची ‘मोक्षभूमी’ होय.

*भगवान श्रीधरस्वामी*

home-last-sec-img