Literature

चातुर्वणाचे पालन

भरतानें श्रीरामाला अयोध्येला परत घेऊन जाण्याकरितां परोपरीनें जो युक्तिवाद लढविला त्यांतलाच हा पुढील एक लोक यांत एक गंभीर विनोद आहे. चारी वर्णाच्या रक्षणाकरितां त्या वेळी असणारी कर्तव्यबुद्धि यावरून व्यक्त होते. चारीहि वर्णाचे रक्षण थोडें कष्टप्रद वाटले तरी तें सोडतां कामा नये हें या श्र्लोकांतून उद्घोषित होतें.

home-last-sec-img