Literature

निष्कामी यास ब्रह्मक्याची प्राप्ति

अथाकामयमानो योऽकामो निष्कामः आप्तकामो न तस्य प्राणा उत्क्रामन्ति ब्रह्मैव सन् ब्रह्माप्येति ॥(बृ.अ. ४-४-६) 

-ज्याला देह धारण करून बाह्य पदार्थोंचे सुख अनुभविण्याची इच्छा नाही अशा अकाम, निष्काम, आतकाम, आत्मकाम असणान्याचे प्राण देहावसानाच्या समयी कुठे बाहेर जात नाहीत. त्याला कोणत्याहि लोकांतराची प्राति नसते. आत्मसुखानेच तो तृप्त असतो. इथेच तो ब्रह्मरूप होतो, व देह पातानंतरहिं ब्रह्मरूपानें ब्रह्मस्वरूपांत एकरूप होऊन अर्थात् ब्रह्मच होऊन असतो. असे बृहदारण्यक श्रुति उपदेशीत आहे.

home-last-sec-img