Literature

सनातन धर्म

सना आतनोतति सनातनः । अखिल विश्वभर शाश्वत सुखाचा प्रचार करणाराच हा सनातन धर्म म्हणून याच्या नांवानेंच याचा अर्थ स्पष्ट होतो. आपल्या हिताच्या अपेक्षेनें शाश्वत सुखाची ओळख पटवून घेऊन त्याच्या प्राप्तीचें ध्येय पूर्ण व्हावयाचे झाल्यास या सनातन धर्माकडे धांव घ्यावयाला नको का ? त्याच्या अमृतमय वचनाचें श्रवण आणि पालन व्हावयाला नको का ?

home-last-sec-img