Literature

श्री एकश्लोकी स्तोत्रम्‌

अद्वैत सुखविग्रहे कथमकं चिन्मात्ररुपे जडं
नाम्ना व्यष्टि समष्टितोऽपि जनिमद्रूपेण कार्यात्मकम्‌‌।
स्फूर्तिर्नापि विभात्यहं यदि तु कस्तस्मिन्‌‌ परश्चापरः
सर्वज्ञः परमेश्वरोऽपि च तथा किश्चिज्ञजीवो भवेत्‌।।1।।

अद्वैतरुपी सुखाच्या सागरांत पाप आणि दुःख कथं अकथनम कोठून येणार ? माझ्‌या रुपामध्ये व्यष्टि समष्टि जन्म ह्या कार्यात्मक रुपामध्यें जर स्फूर्ति आणि चैतन्य प्रदर्शित झाले नसते, तर हे परम आणि लघु परश्वापरः सर्वज्ञ परमेश्वर आणि अल्पज्ञ जीव दिसले असते ? अर्थत परमेश्वराच्या उत्स्फुर्त रुपानेच त्याचे हे चैतन्यमय रुप आणुरेणुत ाणि महाकाय अश्या सर्व स्थावरजंगमांत प्रदर्शित होते.

|| इति एकश्लोकी सम्पूर्णः ||

रचनास्थळ: कॉफी उद्यान, चिक्कमगळूरु
रचनाकाळ: संवत्सर – १९४३
मराठी अनुवादकः सौ. नलिनी प्रभाकर पाटिल, इंदूर

home-last-sec-img