Literature

श्रुतीमातेचे वात्सल्य

स्वरूपबोधाचा हा प्रभातसमय महदानंदप्राप्तीच्या या सुसमयीं, या मंगलमय प्रातःकालीं, अजून जागृत न होतां जी बाळे अज्ञान-निद्रेच्या भरानें अनात्मदृष्टीच्या स्त्रप्नप्रपंचांत बरळत आहेत, त्यांना श्रुतिमाता कळवळून, कुरवाळून आपल्या वात्सल्यपूर्ण मंजुळ शब्दांनीं ‘उत्तिष्ठत जाग्रत – उठा जागे व्हा’ म्हणून अंग हलवून हलवून परोपरीनें जागे करीत आहे.

home-last-sec-img