Literature

संपूर्ण वासनाक्षय हाच मोक्ष

यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येऽस्य हृदि श्रिताः । 

अथ मर्त्योऽमृतो भवत्यत्र ब्रह्म समभुते ॥ 

यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्येह ग्रन्थयः । 

अथ मर्त्योऽमृतो भवत्येतावदनुशासनम् ॥(कठ. २-६-१४, १५)

या मंत्रांत जीवी सर्व विषयकामनाशून्य झाल्यानंतर ब्रह्मरूपाची प्राप्ति करून घेऊन अमर होतो, असे सांगितलें आहे.

home-last-sec-img