Literature

धर्माचे महत्व

धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा । ( म.ना.उ.) (तै. शा. यजुः ) आखेल विश्र्वाचा धर्मच एक आधार आहे, अखिल विश्र्वाची प्रतिष्ठा या धर्मरूप पायावरच अवलंबून आहे, म्हणून श्रुतिमाता आपल्या निखिल प्रिय पुत्रांना कसें कुरवाळून सांगत आहे. इतके या धर्माचे महत्त्व आहे.

home-last-sec-img