Literature

मंगलमय प्रातःकाल

स्वरूपाची दिव्य जागृति आणून देणाऱ्या या मंगलमय प्रातःकाली, या शांत आणि उल्हसित वातावरणांत, या विश्र्वभाग्योदयाच्या शुभमुहूर्तावर, आपल्या दयामयतेनें सर्व जीवांनाच संसारदुःखांतून मुक्त करणाऱ्या अनंत सुखरूपी परमात्म्याचे आपण एकाग्र मनानें ध्यान करूं या.

home-last-sec-img